माझा भाचा मोहित ६ वर्षाचा असतानाचा हा किस्सा...
दिवाळी मध्ये इतर सर्व विधी विधानासोबत मुलांच्या व पुरुषमंडळीच्या कमरेस करदोडा बांधण्याचा कार्यक्रम आमच्या कडे होत असतो.
माझ्या आईने तिच्या चारही नातवांना नवीन करोदोडे बांधून दिले. त्यात मोहीतही आलाच.
त्यानंतर काही दिवसांनी मोहित ला जोराची "सु" लागली. त्यामुळे तो घाई घाई ने त्याची चड्डी काढायला लागला तर ती करदोड्यात अडकली आणि त्यामुळे त्याला काढताना अडचण व्हायला लागली. खूप प्रयत्नानंतर त्याला यश आले. " सु" वरून परत आल्यावर खूप वैतागून तो म्हटला....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
हि आजी पण ना कुठे पण राखी बांधून देते.
:))

No comments:
Post a Comment